दररोजचे आयुष्य जगताना कलाम साहेबांचे विचार जगण्याचे नवनवीन मार्ग शिकवून जातात. कलाम साहेबांनीच या देशातील सळसळत्या नवरक्तच्या नवतरुणांना मोठी स्वप्ने पाहायला शिकवले....
आणि ती स्वप्न साक्षात उतरविण्यासाठी संघर्ष करायला शिकवले.....
देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासात एकमेव राष्ट्रपती असे होऊन गेले ज्यांना राजकारणाचा स्पर्श झाला नाही...... राष्ट्रपती भवनात फक्त एक बॅग घेऊन गेले आणि पाच वर्षानंतर एक बॅग घेऊन बाहेर पडले... पण स्वच्छ आणि चारित्र्यशील प्रतिमा म्हणून ओळख झाली ती कधीच भविष्यात विसरली जाणार नाही ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा